top of page
Modern Architecture

ग्रामपंचायत कार्यालय दापुरी(खु.)

दापुरी(खु) हे गाव रिसोड तालुक्य अंतर्गत येते.या गावापासून रिसोड हे २० किमी अंतरावर आहे.आपल्या गावामध्ये श्री कानिफनाथ महाराजांच मोठे मंदिर आहे.गावामध्ये बस सेवा उपलब्ध आहे,जेणेकरून जनजीवन सुरळीत चालते व तसेच रेल्वे सुविधा सुद्धा वाशिम इथून सुविधाचे उपभोग घेता येतो.

3-oQD1Xy_400x400.png

मा. भावनाताई गवळी यांच्या खासदार निधी मधून डोमशेड साठी २० लक्ष मंजूर करून दिलेत.

AA3-oQD1Xy_400x400.png

मा.श्री अमितभाऊ झनक यांच्या आमदार निधी मधून श्री गजानन महाराज सभा मंडपा साठी १० लक्ष मंजुर करून दिलेत.

20240922_101745_edited_edited_edited.png

कार्यालयचे वेळ

ग्रामपंचायत कार्यालय, दापुरी खुर्द, तालुका रिसोड, जिल्हा वाशीम,महाराष्ट्र, भारत 444504

सोमवारी ते शनिवार: सकाळी ९ ते संध्याकाळी ५

  • Facebook
  • Instagram

संपर्क कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय, दापुरी खुर्द, तालुका रिसोड, जिल्हा वाशीम,महाराष्ट्र, भारत 
444504

© 2024 वेबसाइट चे सर्व हक्क राखीव

Terms & conditions

Privacy policy

Accessibility statement

956836-lakshadweep-15_edited.png
bottom of page