top of page

१५ वा वित्त आयोग अंतर्गत कामे - CCTV कॅमेरे व स्क्रीन

01/12/2023

|

दापुरी खुर्द, ता. रिसोड, जि. वाशीम

CCTV कॅमेरे व स्क्रीन

१५ वा वित्त आयोग अंतर्गत कामे - CCTV कॅमेरे व स्क्रीन
१५ वा वित्त आयोग अंतर्गत कामे - CCTV कॅमेरे व स्क्रीन

पूर्ण होण्याची तारीख आणि पत्ता

01/12/2023

दापुरी खुर्द, ता. रिसोड, जि. वाशीम , Dapuri Kh, Maharashtra 444504, India

योजनेबद्दल


१५ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत CCTV कॅमेरे व स्क्रीन


गाव विकासासाठी 15 व्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. याच निधीतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे महिला आणि मुलींची होणारी छेडछाड थांबली, अपघात, वाद झाल्यास त्या घटना कॅमेऱ्यात कैद होऊ लागल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने अवैध धंदे कमी झाले. त्यामुळे एकप्रकारे पोलिस प्रशासनाला मदत झाली.



Share This Event

  • Facebook
  • Instagram

संपर्क कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय, दापुरी खुर्द, तालुका रिसोड, जिल्हा वाशीम,महाराष्ट्र, भारत 
444504

© 2024 वेबसाइट चे सर्व हक्क राखीव

Terms & conditions

Privacy policy

Accessibility statement

956836-lakshadweep-15_edited.png
bottom of page